Health Tips: बदाम की शेंगदाणे… काय खाणं ठरेल अधिक फायदेशीर? जाणून घ्या, तज्ज्ञांचं मत
Health Tips बदाम आणि शेंगदाणे दोन्ही खाल्ल्याने आरोग्याला फायदे मिळतात, पण बदाम आणि शेंगदाण्यांपैकी अधिक फायदेशीर काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. Almond Vs Peanuts बदाम की शेंगदाणे? उत्तम आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीसोबतच योग्य आहाराचीही गरज असते. संतुलित आहार अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करतो. यामुळेच लोक आहारात नट्सचा समावेश करतात. काहींना बदाम खायला आवडतात, तर काहींना शेंगदाणे…